Kolhapur Malalaxmi Temple | अंबाबाईचं अष्टमीचं रुप पाहिलंत? घरबसल्या घ्या महालक्ष्मीचं दर्शन | Sakal

2022-10-03 287

शारदीय नवरात्रोत्सवातील अष्टमीनिमित्त कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रुपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. श्रीपूजक गजानन मुनिश्वर, श्रीनिवास जोशी यांनी ही पूजा बांधली.

Videos similaires